Ferfar #395 · कोळघर
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिनकर धोंडिबा शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिनकर धोंडीबा उर्फ धोंडी जांभळे ऐवजी दिनकर धोंडिबा शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जावळी यांच्याकडील क्रमांक आरटीएस/इ/ऑफिस/कावि/2755854/2026 दि. 02/04/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार,नोव्हेंबर 13-19,2025 मधील नोंदणी क्र.पी- 2585434 अन्वये दिनकर धोंडीबा उर्फ धोंडी जांभळे ऐवजी दिनकर धोंडिबा शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .