Ferfar #9476 · मेढा
जावळी, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/1/ब/1
- Talathi
- दत्तात्रेय दगा मोरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई शाखा मेढा
लिहून घेणार : कै.तुळशीराम काशिनाथ पंडीत मयत वारस शिवदास तुळशीराम पंडीत,प्रविण तुळशीराम पंडीत,सुजाता संतोष भावेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 67/1/ब/1 यावर दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई शाखा मेढा यांचेकडून घेतलेला बोजा रक्कम रुपये 400000/- व रक्कम रुपये 250000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक जावली (मेढा)यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1233 दि.23/10/2026 व मा.व्यवस्थापक दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँक लि मुंबई शाखा मेढा यांचेकडील पत्र दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.