Ferfar #3620 · कुसुंबी
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोंदीचा प्रकार :स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाने
मा.वसुली अधिकारी जिजामाता महिला सहकारी बँक लि सातारा यांचा स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा.क्र.म.अ.बँक/156/व अ/प्रॉपटी जप्ती आदेश/27 दि.01/09/2026 सोबत वसुली दाखला क्र.267/क.101/2013 दि.24/01/2014 अन्वये, खातेदार श्री.संजय कोंडीबा गाडे यांचा मौजे कुसुंबी ता.जावली येथील सर्वे नं/गट नं.4/11,5/8 या 7/12 चे इतर अधिकारामध्ये जिजामाता महिला सहकारी बँक लि सातारा यांचे स्थावर मालमत्ता जप्ती आदेशाची नोंद नमूद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.