Ferfar #1652 · जवळवाडी
जावळी, सातारा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/4/5
- Talathi
- दत्तात्रेय दगा मोरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
नोंदीचा प्रकार : वारस
श्री./श्रीमती शंकर मारुती माने यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 67/4/5 वरील खातेदार कै.दगडु कृष्णा जवळ हे मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) मारूती दगडू जवळ , नाते : मुलगा, वय :79
2) रघूनाथ दगडू जवळ , नाते : मुलगा, वय :76
3) सुभद्राबाई विठ्ठल पार्टे , नाते : मुलगी, वय :82
4) नर्मदा एकनाथ मर्ढेकर, नाते : मुलगी, वय :73
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज व मौजे जवळवाडी ता.जावली येथील यापूर्वीचा मंजूर वारस फेरफार क्र.49 दिले प्रमाणे नावे दाखल केली असे.