Ferfar #950 · मालचौंडी
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026श्री.अविनाश यदु लाखवडे, यांनी अर्ज दिला की कै. बाबुराव केरू रवले (कदम) हे 15/02/2017 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.02/06/2006 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
गट/सर्व्हे क्रमांक 47/3/4/6 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) आठ आणे चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 3/1 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) एक पै चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 9/1 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) एक पै चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 10/1 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) सव्वा पै चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 10/2 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) एक आणा नऊ पै चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 11 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) दोन पै चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 14/21 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) सहा पै चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 22/11 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) संपुर्ण हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 10/15 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) आठ आणे चा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 30/1 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) चार आणेचा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 51/3 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) संपुर्ण
गट/सर्व्हे क्रमांक 13/24/ब -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) चार आणेचा हिस्सा
गट/सर्व्हे क्रमांक 14/15 -
अक्षय यदु लाखवडे ,अविनाश यदु लाखवडे (खाता क्रमांक :-659) चार आणेचा हिस्सा
दुय्यम निंबधक जावळी (मेढा) जिल्हा सातारा यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 517 दिनांक 02/06/2006 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्ती बाबुराव केरू रवले यांचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे त्यांचे नातु (मुलीचे मुले) अविनाश यदु लाखवडे,अक्षय यदु लाखवडे यांची नावे गाव नमुना 7/12 सदरी दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.