Ferfar #951 · मालचौंडी
जावळी, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : मालचौंडी वि का स सेवा सोसायटी लि मालचौंडी, ता.जावली
लिहुन देणार : ज्ञानदेव चंद्रकांत कदम यांनी मालचौंडी वि का स सेवा सोसायटी लि मालचौंडी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/20, 1/3, 10/21, 10/25, 19/1, 19/3, 19/8, 3/5, 30/9, 31/2, 34/7, 37/6, 37/7, 37/8, 40/1, 40/2/3, 5/11, 5/13, 50/15, 50/16, 6/3, 7/4 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.