सातबारा Watch

← मालचौंडी

Ferfar #954 · मालचौंडी

जावळी, सातारा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
20/9, 49/6
Talathi
व्ही. आर. माळी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.., सातारा बँक बोजा कमी करणे मा. जिल्हाधिकारी सो. सातारा यांचेकडील पत्र क्र. कु.का./अधिअभि-कावि/1202/2025 Comp No. 1843634 दिनांक:- 07/05/2025 लगत महाराष्ट्र शासन सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक :- एलडीबी-1015/प्र.क्र.28 (शिकाना)/7/स दिनांक :- 09/11/2022 अन्वये महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.मुंबई (शिखर भूविकास बँक ) व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांचे ( जिल्हा भूविकास बँका ) यांच्याकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जाची रक्कम व्याजासह माफ करणेत येत आहे. त्यानुसार मौजे मालचौंडी ता.जावली येथील बाजूस दाखल गट/सर्व्हे नंबर वरील भोगवटादार सदरील महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक लि बँकेचे नाव कमी करून इतर हक्कातील साधु भिकू रवले ए.कु.मॅ.हे नाव कब्जेदार सदरी दाखल केले. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.