सातबारा Watch

← केंजळ

Ferfar #1637 · केंजळ

जावळी, सातारा · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39/4, 78/1
Talathi
लेनिन वसंतराव पाडवी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- कोंडाबाई नथुराम कदम (खाता क्रमांक :- 492) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 39/4,78/1 यामधील असणारा सर्व हिस्सा व हक्क याचे हक्कसोड लिहुन घेणार:- महादेव सखाराम केंजळे यांना दुय्यम निबंधक जावली (मेढा) जिल्हा सातारा यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 451-2026 दिनांक 27/04/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेने हक्कसोड लिहुन देणार यांचे नाव गाव नमुना 7/12 वरून कमी केले.