सातबारा Watch

← सायळी

Ferfar #924 · सायळी

जावळी, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
व्ही. आर. माळी
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., मुख्य कार्यालय, पोवई नाका सातारा यांची शाखा भणंग , ता.जावली जि.सातारा तर्फे शाखाधिकारी वैशाली संजय दळवी गहाणखत लिहुन देणार : पार्वती रामदास कडव रा. सायळी यांनी दुय्यम निबंधक जावळी (मेढा) यांचेकडील दस्त क्रमांक 1203-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.4017 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पार्वती रामदास कडव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार रामदास उत्तम कडव (खाता क्रमांक :- ) ,