सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #2241 · सोनगांव

जावळी, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
151, 154, 894, 895
Talathi
गोरख प्रभाकर कुंभार
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 151, 154, 894, 895, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 459दि.31/12/199 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- चंद्रकांत वसंत चिकणे हिराबाई वसंत चिकणे कागद पत्री दाकल असे .