सातबारा Watch

← कराटे

Ferfar #2233 · कराटे

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
107/2, 108, 15/1, 15/4, 18/5, 78/1, 88/8, 88/9
Talathi
अजय भाबुं जाधव
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : भाग्योदय महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, वांझोळे लिहुन देणार : सुरेश सिताराम शेडगे, स्वाती राहुल शेडगे व सहकर्जदार राहुल सुरेश शेडगे रा कराटे गट नंबर/ सर्वे नंबर 107/2, 108, 15/1, 15/4, 18/5, 78/1, 88/8, 88/9 यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3375 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश सिताराम शेडगे ,यांचेकडील दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.