सातबारा Watch

← भांबे

Ferfar #1174 · भांबे

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
8/9/10/2/295, 8/9/10/2/296, 8/9/10/2/297, 8/9/10/2/298, 8/9/10/2/299, 8/9/10/2/300, 8/9/10/2/301
Talathi
मोहिनी ज्ञानदेव शिंदे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 लिहुन घेणार : विद्यानंद को ऑप बँक लि. सोलापूर , नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर लिहुन देणार : विराज सुरेश सोनावले रा. सोमर्डी, ता.जावळी, जि. सातारा मौजे भांबे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 8/9/10/2/295, 8/9/10/2/296, 8/9/10/2/297 लिहुन घेणार : अर्जुनसिंग प्रमोद परदेशी, रा.ब्लॉक नं. 68, बुधवार पेठ सातारा, ता जि. सातारा लिहुन देणार : ऐश्वर्या रोहन वाघमारे रा. आझादनगर शाहूनगर सातारा मौजे भांबे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 8/9/10/2/298, 8/9/10/2/299, 8/9/10/2/300, 8/9/10/2/301 यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 2662 दिनांक 15/09/2023 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4963.2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विराज सुरेश सोनावले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 268 दिनांक 15/09/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.