Ferfar #1767 · आवर्डे
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार : वि.का.स .सेवा .सो.लि, आवर्डे
लिहून देणार : अनिल सर्जेराव काटे रा. आवर्डे यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील पुस्तक क्र१ पुरवणी क्र वलासक्र.१ चे १६५ ते १७६ पृष्ठावर १५ क्रमांकावर फाईलकेली दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93,117,105,812,800 या गटावर
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकलि सातारा यांचा ताबेगहाणखत ५ वर्ष मुदतीचा दरसाल दर शेकडा प्रमाणे दरसाल १०.५०%सरासरी प्रमाणे भाटेपट्टा केला.पत्राकावरून नोंद घेतली.