सातबारा Watch

← सलतेवाडी

Ferfar #469 · सलतेवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
118, 92
Talathi
एस के कुदळे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि पाटण अर्बन को ऑफ बँक लि.पाटण शाखा पाटण तर्फे शाखाधिकारी नंदकुमार ज्ञानदेव पवार गहाणखत लिहुन देणार : युवराज बाजीराव पाटणकर रा. सलतेवाडी यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3369-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118, 92 क्षेत्र 0.0955 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज बाजीराव पाटणकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - शर्मिला युवराज पाटणकर (खाता क्रमांक :- 160) ,