सातबारा Watch

← म्हावशी

Ferfar #5681 · म्हावशी

पाटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
288, 299, 536, 546, 558, 693
Talathi
रसिका दिलीप माने
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या पाटण शाखा पाटण ता पाटण जी सातारा गहाणखत लिहुन देणार : दिपक गणपती घाडगे रा. म्हावशी यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3322-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288, 299, 536, 546, 558, 693 क्षेत्र 0.2350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक गणपती घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार -प्रणव दिपक घाडगे (खाता क्रमांक :- ) ,