सातबारा Watch

← म्हावशी

Ferfar #5684 · म्हावशी

पाटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1458
Talathi
रसिका दिलीप माने
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाटण शाखा पाटण ता पाटण जि सातारा गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय आनंदा घाडगे रा. म्हावशी यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3331-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1458 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय आनंदा घाडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : जामीनदार - बाबासो संपतराव संकपाळ (खाता क्रमांक :- ) , कर्जदार - अमोल दत्तात्रय घाडगे (खाता क्रमांक :- ) , जामीनदार - चंद्रकांत पांडुरंग यादव (खाता क्रमांक :- ) ,