Ferfar #4082 · नाडे
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सातारा शाखा कराड ता पाटण ,जी.सातारा
लिहून घेणार : गणेश शंकर विभूते
गट नंबर/ सर्वे नंबर 448 ,138 वरील धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था यांचेकडून दिनांक 06/12/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3600000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ब पतसंस्था चे सह दु.नि पाटण रिक्न्वहेन्स दस्त क्रमांक ptn-3210-2026 दि.07/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
.