Ferfar #1156 · सडावाघापूर
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी सहकार खाते द्वारा जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या, बेलापूर मुंबई यांचे स्थावर मालमत्ता जप्त करणेबाबत आदेश क्र.विशेष वसुली व विक्री अधिकारी जावक क्र/८१६/२०२६ दिनांक०७/०७/२०२६ प्राप्त झालेने बाजूस दाखल जमिनीस,हौसाबाई जगन्नाथ वरक यांच्या हिस्स्यावर जयमल्हार सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या यांचा बोजा र.रु.१७३९५४४ ची नोंद करणेत आली. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल आहे