Ferfar #806 · केळोली
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : बबन नारायण चंदूगडे रा. केळोली यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2069-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488, 494, 503 क्षेत्र 1.5280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन नारायण चंदूगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
महादेव आनंदराव खुडे (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्जदार दत्तात्रय बबन चंदूगडे (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार दत्तात्रय बबन चंदूगडे (खाता क्रमांक :- 320) ,
मान्यता देणार-वैशाली आबासो घाडगे (खाता क्रमांक :- 822) ,
मान्यता देणार-शैला राजेंद्र गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार दत्तात्रय बबन चंदूगडे (खाता क्रमांक :- 85) ,
कर्जदार दत्तात्रय बबन चंदूगडे (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार दत्तात्रय बबन चंदूगडे (खाता क्रमांक :- ) ,