सातबारा Watch

← पाडळोशी

Ferfar #1882 · पाडळोशी

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
24, 27, 28, 29, 87/3, 87/7
Talathi
पल्लवी जगन्नाथ शेजवळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026 लिहुन देणार : कर्नल आर. डी. निकम सहकारी संस्था लिहुन घेणार : लक्ष्मण खाशाबा पवार यांनी सर्व्हे क्रमांक 24,27,28,29,87/3,87/7 वर फेरफार क्रमांक 1816 ने घेतलेला बोजा कर्नल आर . डी . निकम , सैनिक सहकारी बँक लि . सातारा यांचा श्री . लक्ष्मण खाशाबा पवार यांच्या क्षेत्रावर जप्ती आदेश असे . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दि. 19/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.