सातबारा Watch

← माजगाव

Ferfar #2724 · माजगाव

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
418, 589
Talathi
अजय प्रकाश पवार
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/08/2026 लिहून देणार : माजगाव वि.का.स.सेवा सोसा लि लिहून घेणार : आनंदा काशिनाथ पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 418 तपशिल : दिनांक 03/05/2021 रोजी माजगाव वि.का.स.से.सो.लि. चा आनंदराव काशिनाथ पवार यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 2156 सर्व्हे क्रमांक : 589 तपशिल : दिनांक 03/05/2021 रोजी माजगाव वि.का.स.से.सो.लि. चा आनंदराव काशिनाथ पवार यांच्या नावे र.रु.450000/- कर्ज. - 2156 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत माजगाव वि.का.स.सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.476 दि.23/06/26 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.