सातबारा Watch

← ठोमसे

Ferfar #1687 · ठोमसे

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
894
Talathi
अभिजित अनिल पटवर्धन
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ठोमसे विकास सेवा सोसायटी लिहून घेणार : भागोजी बाबू झोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 894 तपशिल : दिनांक 07/07/2016 रोजी वि.का.से.सो.ठोमसे चा भागोजी बाबू झोरे यांच्या नावे र.रु.580000/- कर्ज. - 979 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दि. 03/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.