Ferfar #2748 · उरूल
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी , जगन्नाथ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचेकडील आदेश क्र.वसुली / स्थावर जप्ती22/2026-27 दि. 09/10/2026 व वसुली दाखला दि. 11/01/2022 आलेवरून कर्जदार नितीन जलदेव निकम यांचे वडील जलदेव रामचंद्र निकम यांच्या बाजूस दाखल गटनंबरवर रक्कम रु.64011च्या जप्ती आदेशाची नोंद केली.