सातबारा Watch

← उरूल

Ferfar #2750 · उरूल

पाटण, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
448, 541/2, 645/2, 733/2
Talathi
अभिजित अनिल पटवर्धन
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी , जगन्नाथ को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई यांचेकडील आदेश क्र.वसुली / स्थावर जप्ती 57 दि. 06/03/2023 स्मरणपत्र दि.09/10/2026 व वसुली दाखला दि. 11/01/2022 आलेवरून कर्जदार श्री. किशोर सदाशिव चव्हाण यांचे जामीनदार श्री.धर्मदास पंढरीनाथ एकावडे यांचे बाजूस दाखल गट नंबरवर रक्कम रु.140877 च्या जप्ती आदेशाची नोंद केली.