Ferfar #1331 · येराडवाडी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 135, 240, 338, 345, 402, वर दाखल असलेला चैत्राली राजेंद्र देसाई अपाक आई अश्विनी यांचा अ.पा.क. शेरा अश्विनी राजेंद्र देसाई यांचा अर्ज आलेवरून व चैत्राली राजेंद्र देसाई यांचा वयाचा पुरावा दिलेवरून अपाक शेरा कमी केला.