Ferfar #2068 · वेताळवाडी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : नावडी वि का से सो लि नावडी , नावडी ता.पाटण जि सातारा
लिहुन देणार : दिलीप शंकर पवार रा. नावडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 303, 430, 484, 498, 144, 154, 215, 217, 319, 434, 509, 265 क्षेत्र 0.1454 वर रक्कम रुपये 364000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.