सातबारा Watch

← दिवशी बुद्रुक

Ferfar #2187 · दिवशी बुद्रुक

पाटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
289
Talathi
श्रीपाल पांडुरंग जाधव
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड शाखा कराड तर्फे सुशांत बंडोपंत पवार गहाणखत लिहुन देणार : शैलेंद्र शिवाजी सूर्यवंशी रा. दिवशी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3404-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेंद्र शिवाजी सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार समीक्षा शैलेंद्र सूर्यवंशी (खाता क्रमांक :- 1042) ,