सातबारा Watch

← पेठ शिवापूर

Ferfar #698 · पेठ शिवापूर

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
3/1
Talathi
प्रविण दत्तात्रय शिंदे
First seen
4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 लिहून देणार : मोरगिरी ग्रुप वि.का.स.सेवा सोसायटी लि.मोरगिरी लिहून घेणार : महंमद हनीफ रहिमान तामकर यांनी सर्व्हे क्रमांक : 3/1 तपशिल : मोरगिरी सो .इ .बोजा र .रु .600000/-म .र .तामकर - 255 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.९६ दि.२९/०९२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.