सातबारा Watch

← त्रिपुडी

Ferfar #1466 · त्रिपुडी

पाटण, सातारा · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
54, 55, 687, 838, 843, 857, 860
Talathi
प्रशांत गोपाळ जाधव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : वि वि का सेवा सो लि त्रिपुडी , त्रिपुडी लिहुन देणार : आनंदा धोंडी मस्कर रा.त्रिपुडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 54, 55, 687, 838, 843, 857, 860 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 2700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.