Ferfar #2446 · बेलवडे खुर्द
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा पाटण तर्फे व्यवस्थापक दिगंबर दिनकर गायकवाड
गहाणखत लिहुन देणार : कासाबाई गणपती पवार ,भागवत गणपती पवार ,भागवतराव गणपती पवार ,भागवान गणपती पवार रा. बेलवडे खुर्द यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3151-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1080, 1347, 144/1, 222/1, 47, 513, 583, 657, 889, 908, 915 क्षेत्र 0.0304 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कासाबाई गणपती पवार ,भागवत गणपती पवार ,भागवतराव गणपती पवार ,भागवान गणपती पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
लक्ष्मण भागवत पवार (खाता क्रमांक :- 1455) ,
मान्यता देणार -आनंदी भागवत पवार (खाता क्रमांक :- ) ,