Ferfar #2595 · बनपुरी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 1026, 1601, 1603, 1531, 1612, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 24 दि. 15/08/1990 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- तानाजी बळवंत माने , अनुसया दादू शिबे , कमल सावळाराम मोरे ,बेबुताई विष्णु तवर .