Ferfar #3494 · मंद्रुळ कोळे
पाटण, सातारा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 535
- Talathi
- दिगंबर जगन्नाथ संकपाळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरपर्सन महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कराड ता कराड जि सातारा
गहाणखत लिहुन देणार : अनिकेत दिलीप पाटील रा. मंद्रुळ कोळे यांनी दुय्यम निबंधक कराड 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6718-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 535 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत दिलीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शशिकला दिलीप पाटील - (खाता क्रमांक :- ) ,