Ferfar #1056 · मंद्रुळ कोळे खुर्द
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहुन देणार : दि पाटण अर्बन को.ऑफ बँक लि. पाटण शाखा ढेबेवाडी
लिहुन घेणार : अधिक विष्णु भरुगडे
यांनी सर्व्हे क्रमांक 93,332,276,84 वर फेरफार क्रमांक 697 ने घेतलेला बोजा प्रमाणे अधिक विष्णु भरुगडे ,अधिक विष्णु भरुगडे ,अधिक विष्णू भरुगडे यानी दि पाटण अर्बन को ऑॅप बॅक लि पाटण शाखा ढेबेवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पाटण दुय्यम निबंधक रिकन्व्हेन्स दस्त क्र .1692/2026 बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.