Ferfar #2186 · भोसगाव
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 401, 120, 126, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 530 दि .24/08/1984 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- शिवराम राजाराम उर्फ शंकर बोत्रे, उत्तम राजाराम उर्फ शंकर बोत्रे , भरत राजाराम उर्फ शंकर बोत्रे, मालन मारुती माटेकर, कुसुम सुरेश साळुंखे, हरणाबाई राजाराम उर्फ शंकर बोत्रे .