Ferfar #1141 · शिद्रुकवाडी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
आदेश व दस्तऐवज -माननीय उपनिभंडक सहकारी संस्था महा राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था चे फेडरेशन ली मुंबई-४०००८१ यांचे कडील पत्र म. स .स .अधिनियम १९६० चे कलम 101 चे अन्वये वसुली दाखला व विशेस वसुली विक्री अधिकारी सहकार खाते महराष्ट्र शासन यांचे कार्यालय कडील जावक क्र विवअ /वसुली /156 /60/2026 /27 नुसार खातेदार कृष्णात सखाराम कोळेकर रा .शिद्रूकवाडी यांचे कडे रक्कम रुपये 81932/-/-रुपयेच्या कर्जबोजाची नोंद करणे कामी विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेश क्रमांक 101/6706/2022-23 रोजी झाला असून विकास नागरी सहकारी पतसंस्थेच्या मर्या मुंबई पतसंस्थेकडे थकीत कर्जाचे वसुली करता प्रमाणपत्र मंजूर करून मी शुभांगी ए सुर्वे वसुली अधिकारी मला महराष्ट्र सहकारी आधी १९६० चे कलम 156 व 107नुसार व महा ज म अ १९६६ मधील कलम 182 व 183 नुसार कृष्णात सखाराम कोळेकर यांचे खाते क्र,521,165 व गट 348 अ 428 432 ब ,433 चा इतर हक्कात बोजा रक्कम रुपये 81932/-ची नोंद केली .वसुली दाखला व निबंधक कार्यालय यांचेकडील पत्र पाहून नोंद केली सादर RTS फाईल दाखल असे