Ferfar #1351 · मानेगाव
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 371, 372, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १५९ दि. ०१/०८/१९९७ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- तानाजी बळवंत माने अनुसया दादू शिंदे कमल सावळाराम मोरे बेबीताई विष्णु तवर