सातबारा Watch

← ताईगडेवाडी

Ferfar #1821 · ताईगडेवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
116, 121, 74, 77, 88
Talathi
किरण अशोक पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/09/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 121, 77, 88, 116, 74, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक २०१ दि. १५/०१/१९९५ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- अनुसया विठ्ठल शिबे राजाराम विठ्ठल शिबे सिंधुताई विठ्ठल शिबे