सातबारा Watch

← ताईगडेवाडी

Ferfar #1822 · ताईगडेवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
किरण अशोक पाटील
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 192, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक ७१७ दि.०३/०८/१९८८ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- गंगाराम आनंदा साळुंखे आत्माराम आनंदा साळुंखे गंगुबाई तानाजी पाचुपते शकुंतला उत्तम तोडकर सावित्री आनंदा साळुंखे शांताबाई आनंदा साळुंखे