सातबारा Watch

← ताईगडेवाडी

Ferfar #1823 · ताईगडेवाडी

पाटण, सातारा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
किरण अशोक पाटील
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सारस्वत को ऑपरेटीव बँक लि. कराड लिहुन देणार : राजेंद्र दगडू पवार रा. ताईगडेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 5 यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3449 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,43,67,899/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेद्र दगडू पवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SRCB/ARBT.ORDER/2026-2027/58 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,43,67,899/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.