Ferfar #814 · गलमेवाडी
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/09/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : ५९६१
आदेश दिनांक : 15/09/2026
मा.विशेष वसुली अधिकारी साईराज को.ओप. क्रेडीट सोसायटी लि..मुंबई या संस्थेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था(वसुली)मुंबई यांचा दिलेले दि. 15/09/2026 च्या प्रमाणपत्र लवाद दाखला क्र : 5961 दि.27/10/२०२३ चा आशिष एकनाथ चोरगे मू.पो.गलमेवाडी यांचे नावे आदेश बोजा रक्कम रु १७५००० /- इतक्या रकमेचा ७/१२ चे इतर हक्कात बोजा नोंद करण्यात आला.कागदपत्रे फायलीस दाखल असे.