Ferfar #440 · मस्करवाडी नं. 2
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : धामणी वि.का.स.सेवा सोसा.लि.धामणी, ता.पाटण जि.सातारा
लिहुन देणार : पांडूरंग गणपती मस्कर यांनी धामणी वि.का.स.सेवा सोसा.लि.धामणी, ता.पाटण जि.सातारा यास दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 152, 197, 224, 401, 418, 431, 79 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.