Ferfar #441 · मस्करवाडी नं. 2
पाटण, सातारा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : धामणी वि.का.स.सेवा सोसा.लि.धामणी, ता.पाटण जि.सातारा
लिहुन देणार : सुभाष मारूती पाटील यांनी धामणी वि.का.स.सेवा सोसा.लि.धामणी, ता.पाटण जि.सातारा यास दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29, 453, 457, 464, 467, 468 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.