सातबारा Watch

← पाटण

Ferfar #12132 · पाटण

पाटण, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
एस.जी.बोबडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाटण शाखा गहाणखत लिहुन देणार : जयदिप अरविंद फुटाणे रा. पाटण यांनी दुय्यम निबंधक पाटण यांचेकडील दस्त क्रमांक 3356-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 31/2 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयदिप अरविंद फुटाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.