सातबारा Watch

← पाल

Ferfar #9929 · पाल

कह्राड, सातारा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1289
Talathi
रोहीणी बाळासाहेब शिवपुजे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री म्हाळसाकांत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पाल गहाणखत लिहुन देणार : संतोष बबन गुरव ,संभाजी बबन गुरव रा. पाल यांनी दुय्यम निबंधक उंब्रज यांचेकडील दस्त क्रमांक 2087-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1289 क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष बबन गुरव ,संभाजी बबन गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.