सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #4266 · शिरगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
महादेव सिताराम कदम
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : कराड मर्चंट सहकारी क्रेडीट संस्था मर्यादित, कराड लिहून घेणार : दादासो जिजाबा थोरात यांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : र रू 25,000/- दादासो - 1843 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँके कडील पत्र क्रमांक KMK/KMU/213/2026 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.