Ferfar #4268 · शिरगाव
कह्राड, सातारा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- महादेव सिताराम कदम
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँक लि.कराड शाखा उंब्रज
लिहून घेणार : विलास तुकाराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 202 तपशिल : आ पी डी पाटीलसाहेब र रू 72500/- विलास - 2194
आदरणीय पी डी पाटीलसाहेब सह बॅक लि कराड ररू 16,000/- - 2399
सह्याद्री सह बँक शाखा उंब्रज 100000/-विलास - 2692
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेकडील पत्र क्रमांक कर्ज/43/2026-27 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.