सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #4269 · शिरगाव

कह्राड, सातारा · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
201/2
Talathi
महादेव सिताराम कदम
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अमोल विठ्ठल निकम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तायाप्पा विठ्ठल निकम ऐवजी अमोल विठ्ठल निकम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कह्राड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2167 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/02/2020 मधील नोंदणी क्र.पी- P-1963482 अन्वये तायाप्पा विठ्ठल निकम ऐवजी अमोल विठ्ठल निकम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .