सातबारा Watch

← पेरले

Ferfar #8193 · पेरले

कह्राड, सातारा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
110, 139, 143, 265, 96
Talathi
धिरज धर्मराज गुरव
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मृत्युपत्र/व्यवस्थापत्र संग्राम सर्जेराव चव्हाण,यांनी अर्ज दिला की कै.सर्जेराव पतंगराव चव्हाण हे 15/05/2019 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.24/03/2017 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 110 -संग्राम सर्जेराव चव्हाण (खाता क्रमांक :-2344) लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी नदीवरून पाणी घेणेसाठी 20 एच पी.इले.मोटार व कनेक्शन यामध्ये 1/2 हिस्सा गट/सर्व्हे क्रमांक 139 -संग्राम सर्जेराव चव्हाण (खाता क्रमांक :-2344) लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र 1.3300 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 96 -संग्राम सर्जेराव चव्हाण (खाता क्रमांक :-2344) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0031 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0006 हे.आर.चौ.मी यामध्ये ½ दिवसाची पाणीपाळी गट/सर्व्हे क्रमांक 265-संग्राम सर्जेराव चव्हाण (खाता क्रमांक :-2344) लागवडीयोग्य समाईक क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर. चौ.मी पैकी चौथा हिस्सा म्हणजे 0.0175 हे.आर.चौ.मी यामध्ये विहिरीवरून पाणी घेणेसाठी 10 एच पी.इले.मोटार व कनेक्शन यामध्ये 3 दिवसाची पाणीपाळी गट/सर्व्हे क्रमांक 143-सुनिता सर्जेराव चव्हाण लागवडीयोग्य क्षेत्र 0.4001 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 143-संगीता सतिश थोरात लागवडीयोग्य क्षेत्र 0.4001 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक सातारा 2 जिल्हा सातारा यांचेकडील मृत्युपत्र/व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1138 दिनांक 24/03/2017 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे वरील नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत,मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.