सातबारा Watch

← पेरले

Ferfar #8196 · पेरले

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
867/2
Talathi
धिरज धर्मराज गुरव
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महिला मर्चंट नागरी सह.पत संस्था मर्या.कराड लिहून घेणार : महेश संभाजीराव कदम,संभाजी गोविंदराव कदम,वंदना महेश कदम ,नितीन सुभाषराव जाधव ,सुभाष गणपती जाधव ,दिपाली नितीन जाधव,प्रविण उत्तमराव चव्हाण,उत्तमराव म्हपतराव चव्हाण,विद्या प्रवीण चव्हाण यांनी गट क्र.-867/2 वरती दि ५/१०/२०१९ रोजी महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्या कराड शाखा उंब्रज यांचे महेश संभाजीराव कदम,संभाजी गोविंदराव कदम,वंदना महेश कदम ,नितीन सुभाषराव जाधव ,सुभाष गणपती जाधव ,दिपाली नितीन जाधव,प्रविण उत्तमराव चव्हाण,उत्तमराव म्हपतराव चव्हाण,विद्या प्रवीण चव्हाण यांचे नावे र रु 9000000/-कर्ज (६२८९) - 7848 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सह.दु.नि.उंब्रज यांचेकडील दस्त क्र.1084/2026 दिनांक 25/5/2026 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.