सातबारा Watch

← पेरले

Ferfar #8205 · पेरले

कह्राड, सातारा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
830
Talathi
धिरज धर्मराज गुरव
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : कॅनरा बँक कराड लिहून घेणार : गुणवंत बाबासो कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 830 तपशिल : दिनांक 20/05/2025 रोजी कॅनरा बँक चा गुणवंत बाबासो कदम यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 7859 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कॅनरा बँक कराड यांचेकडील पत्र NOC/G/2026-27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.